गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. सिनेगप्पा
Written By वेबदुनिया|

उर्मिला चित्रपटात पुनरागमन करण्यास उत्सुक

IFM
हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या चांगल्या अभिनयाने गाजलेली अभिनेत्री उर्मिला मातोंडकर पुन्हा मोठ्या पडद्यावर येण्यास उत्सुक आहे, पर एखादे चांगले कथानक मिळेपर्यंत वाट पाहणार असल्याचे 38 वर्षांच्या उर्मिलाचे म्हणणे आहे. माझा आतापर्यंतचा चित्रपटातील प्रवास चांगला होता, मला त्याबद्दल कदी पश्चाताप झाला नाही. आता मी चांगल्या पटकथेच्या शोधात आहे.

उर्मिलाने 90च्या दशकात 'रंगीला', 'जुदाई', 'सत्या' व 'एक हसीना थी' सारखे अनेक सफल चित्रपट दिले आहेत. 2007मधील 'कर्ज'हा तिचा शेवटचा चित्रपट होता. परत यायचे आहे, पण आधीपेक्षा वेगळे काम करण्याची इच्‍छा तिने दर्शविली आहे, म्हणून ती अशा पटकथेच्या शोधात आहे. दिग्दर्शना बद्दल विचारले असता, दिग्दर्शनासंबंधी सध्या काही विचार नसल्याचे उर्मिला म्हणाली.