बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : बुधवार, 19 नोव्हेंबर 2014 (15:45 IST)

ऐश्वर्या बनली आयकॉन ऑफ इंडिया

संयुक्त राष्ट्र अरब अमिरातच्या शारजामध्ये 9 व्या एशिया व्हिजन मूव्ही अँवॉर्ड समारंभाची सांगता झाली. त्यामध्ये ऐश्वर्या राय बच्चनला हिंदी सिनेमांसाठी तिच्या योगदानासाठी आयकॉन ऑफ इंडिया अँवॉर्डने सन्मानित करण्यात आले. या समारंभात तिच्या हिट गाण्यांवर डान्सर्सने शानदार परफॉर्मन्स दिला. ऐश्वर्यालासुध्दा स्वत:च्या गाण्यांवर ठुमके लावण्याचा मोह आवरला नाही. ऐश्वर्याने लाल रंगाचा अनारकली ड्रेस परिधान केलेला होता. हा ड्रेस अबूजानी-संदीप खोसलाने डिझाईन केला आहे. या समारंभात दाक्षिणात्य अभिनेता ममूटी आणि धनुषला सन्मानित करण्यात आले....