शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. सिनेगप्पा
Written By वेबदुनिया|

करीना इमरान खानवर फिदा

NDND
करीना कपूर बॉलीवूडमधल्या अनेक नायकाना सुट होते. शाहरुख, सैफ व आमिर खान हेही करीनासमवेत काम करायला उत्सुक असतात. पण स्वतः करीना मात्र इमरान खानची चाहती आहे. सध्या तर ती त्याचे जरा जास्तच कौतुक करतेय.

‘जाने तू या जाने ना’मध्ये इमरानचा अभिनय पाहून करीना त्याच्यावर फिदा झाली. इमरान खानसोबत काम करण्याची करीनाची मनापासून इच्छा आहे. ती लवकरच पूर्ण होईल असे दिसतेय.

करीना सध्या इमरानचा मामा आमिर खानसोबत ‘3 इडियट्स’ या चित्रपटाच्या कामात व्यस्त आहे.