गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 7 ऑक्टोबर 2014 (15:18 IST)

पाहा शाहरुख खानचा लहान मुलगा अबरामचा फोटो

शाहरुख खान त्याच्या सर्वात लहान मुलाची चर्चा नेहमी करत असतो. पण आतापर्यंत अबरामला त्याने मीडियासमोर आणले नव्हते. पण शाहरुखला ईदच्या दिवशी आपल्या मुलाच्या फोटोला पोस्ट करणे योग्य वाटले. त्याने ईदच्या दिवशी सर्वांना ईद मुबारक लिहून आपल्या मुलाचा फोटोही पोस्ट केला. शाहरुखने लिहिले आहे की सर्वात लहान देखील तुम्हाला शुभेच्छा देत आहे.