शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 14 एप्रिल 2015 (12:30 IST)

बघा 'गब्बर इज बैक'मध्ये चित्रांगदाचा हॉट सांग

चित्रांगदा सिंगच्या हातात एकही चित्रपटनसून ती आता आयटम साँगच्या आधारावर आपले जीवन जगत आहे. अक्षय कुमार अभिनीत चित्रपट 'गब्बर इज बैक' एक मे रोजी रिलीज होणार आहे आणि यात चित्रांगदाचा हॉट आयटम साँग 'आओ राजा' आहे. सादर आहे या गाण्याची एक झलक  :