गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 9 डिसेंबर 2015 (11:45 IST)

'बेबी डॉल' सनी लियोनचा HOT ''सुपर गर्ल" व्हिडिओ साँग झाला वायरल

बॉलीवूडची बेबी डॉल अभिनेत्री सनी लियोनी एकदा परत आपल्या सर्व चाहत्यांचे हृदयाचे ठोके वाढवण्यासाठी तयार आहे. सनी लियोनी यंदा सुपर गर्लच्या रूपात प्रेक्षकांसमोर आली आहे. आपला एक नवीन व्हिडिओ साँग सुपर गर्ल फ्रॉम चायनामध्ये सनी लियोन सुपर गर्ल बनून आली आहे.