बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 30 नोव्हेंबर 2015 (11:24 IST)

या बेवसाइटवर आमीरला पडले झापड....

बॉलीवूड अभिनेता आमीर खान याने देशातील असहिष्णुता, पुरस्कारवापसी या मुद्द्यांवर मते मांडल्यानंतर वाद पेटला असून शिवसेनाने तर अशी घोषणाही केली आहे की जो व्यक्ती आमीरला झापड मारेल त्याला पुरस्कार म्हणून 1 लाख रुपये देण्याती येतील. एवढंच नव्हे तर काही चिढलेल्या लोकांनी आपली भडास काढण्यासाठी एक बेवसाइट तयार केली आहे जिथे आपण अमीर खानच्या चेहर्‍यावर झापड मारू शकता.  
 
http://slapaamir.com/ नावाची ही बेवसाइट मायामी एड स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तयार केली असून त्यांचे म्हणणे आहे की हे फक्त या वादाला कॉमेडी स्वरूपात प्रस्तुत करण्यासाठी आहे. या साइटवर गेल्याबरोबर कर्सरद्वारे आमीरला झापड पडतो आणि झापड मारणार्‍यांची काउंटिंग वाढते. आता पर्यंत आमीर खानला 60 पेक्षा जास्त झापड मारले गेले आहेत.