शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. सिनेगप्पा
Written By वेबदुनिया|
Last Modified: चेन्नई , शनिवार, 28 मे 2011 (12:30 IST)

रजनीकांतवर सिंगापूरात उपचार

श्वास घ्यायला अडथळा येत असल्याने दाक्षिणात्य सिनेअभिनेता रजनीकांत उपचारासाठी सिंगापूरला जाणार आहे. शुक्रवारी रात्री रजनीकांत यांना सिंगापूरला नेले जाणार आहे. उपचार सुरू असल्याने रजनीकांत यांनी आगामी चित्रपटाचे चित्रीकरणही थांबविले आहे.

यापूर्वी त्यांच्यावर रामचंद्र मेडीकल सेंटरमध्ये उपचार करण्यात आले होते.