शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

रितिकने दिले गिफ्ट, तर आजोबांचे डोळे भरून आले

रितिक रोशन आणि त्यांचे नानाजी म्हणजे जे. ओमप्रकाश यांच्यात खूप प्रेमाचे संबंध आहे. जे. ओमप्रकाश निर्माता-दिग्दर्शक असून त्यांनी अनेक चित्रपट दिले आहेत. अलीकडे रितिकने आपल्या आजोबांना गिफ्ट देण्याचे ठरवले.

जेव्हा रितिकला कळले की त्यांना मर्सिडीजचा एक विशेष मॉडेल पसंत आहे तेव्हा रितिक ने ती कार खरेदी केली. आणि कार आपल्या आजोबांच्या दारासमोर जावून उभी केली. अजोबाने बाहेर येऊन जेव्हा ती कार बघितली तेव्हा त्यांचे डोळे भरून आले. त्यांच्या नातूने काही विशेष प्रसंग नसतानाही त्यांची इच्छा पूर्ण केली म्हणून हे सुखाचे अश्रु असावे.