गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 10 फेब्रुवारी 2016 (11:38 IST)

सनीबद्दल काय म्हणाली हेमा?

हेमा मालिनी आणि सनी देओल यांच्यात आपसात काय नाते आहे हे तर सगळ्यांना माहीतच आहे. अलीकडे हेमाला विचारले गेले की सनीची घायल वंस अगेन बघितली का? तर हेमा म्हणाली हो.. मी हे चित्रपट बघितले आणि सनीने खूपच छान सिनेमा तयार केला आहे.
 
हेमा ने सनीची स्तुती करत म्हटले की तोदेखील आपल्या वडिलांसारखा सज्जन आणि भलामाणूस आहे. ईशा देओलने चित्रपटाची प्रशंसा केली आहे.
 
5 फेब्रुवारीला रिलीज झालेल्या या चित्रपटाने पहिला आठवड्यात 23.25 कोटी रुपय्यांचा गल्ला जमवला आहे.