शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. अडगुलं मडगुलं
Written By वेबदुनिया|

मुलांच्या स्वच्छेती काळजी घ्यावी

आठवड्यातून एकदा दुधात बेसन मिसळून पेस्ट बनवावी, आंघोळी पूर्वी हल्क्या हाताने मुलांच्या अंगाला लावावे, ह्यामुळे त्वचेची नीट स्वच्छता होते.