राज्यात ६,०५९ नव्या कोरोनाबाधीतांची नोंद

rajesh tope
Last Modified सोमवार, 26 ऑक्टोबर 2020 (09:48 IST)
राज्यात रविवारी ६,०५९ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ५,६४८ रुग्ण बरे झाले आहेत. त्याचबरोबर दिवसभरात ११२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ही १६,४५,०२० वर पोहोचली असून यांपैकी १४,६०,७५५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर राज्यात आतापर्यत
४३,२६४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या १,४०,४८६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील सध्याचा मृत्यू दर हा २.६३ टक्के इतका आहे. सध्या २५,१८,०१६ लोक होम क्वारंटाइन आहेत तर १३,५७२ लोक हे इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन आहेत.

पुणे शहरात दिवसभरात नव्याने २९२ रुग्ण आढळले तर १७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच कोरोनावर उपचार घेणार्‍या ४५४ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आलं. पुणे महापालिकेच्या आरोग्यविभागानं ही माहिती दिली. तसेच पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात १६६ करोनाबाधितांची नोंद झाली असून उपचारादरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर, ११९ जण करोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.


यावर अधिक वाचा :

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात संपन्न
कार्तिकी एकादशीला पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात सापडण्याची चिन्हे
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या हंगामी स्थगितीनंतर ठप्प झालेली २०२०-२१ या ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले
अर्जेंटिनाचा महान फुटबॉलर आणि प्रशिक्षक डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी निधन ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने प्रथमच दोन 4 जी टॉवर्स सुरू केले
उत्तराखंडच्या चमोलीतील भारत-तिबेट सीमेला लागणारी नीती खोर्‍यात रिलायन्स जिओचे दोन 4 जी ...

आई हेच आपले खरे दैवत

आई हेच आपले खरे दैवत
प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका कोणी बजावत तर ती आपली आई असते. खरं तर आई हा शब्द ...

बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची ईडीकडून चौकशी

बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची ईडीकडून चौकशी
पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली.परकीय ...

मोबाईलची डेटा स्पीड वाढविण्यासाठी हे करावे

मोबाईलची डेटा स्पीड वाढविण्यासाठी हे करावे
आजच्या युगात मोबाईल फोन किंवा स्मार्टफोन शिवाय कोणाचे ही काम चालत नाही. आणि जेव्हा गोष्ट ...

तिसऱ्यांदा समन्स बजावल्यानंतरही विहंग सरनाईक गैरहजर

तिसऱ्यांदा समन्स बजावल्यानंतरही विहंग सरनाईक गैरहजर
टॉप्स ग्रुपच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने आमदार प्रताप सरनाईक ...

Jio चा दररोज 3GB डेटा प्लॅन, किंमत 349 रुपयांपासून सुरू ...

Jio चा दररोज 3GB डेटा प्लॅन, किंमत 349 रुपयांपासून सुरू होते, वैधता 84 दिवसांपर्यंत
रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांना बर्‍याच योजना ऑफर करते, ज्यांची डेटाची मर्यादा वेगळी असते. ...

इराणच्या प्रमुख अणुशास्त्रज्ञ मोहसिन फखरीजादेह यांची ...

इराणच्या प्रमुख अणुशास्त्रज्ञ मोहसिन फखरीजादेह यांची तेहरानमध्ये हत्या, 'बदला नक्की घेऊ' - सैन्याची प्रतिक्रिया
इराणचे प्रमुख अणुशास्त्रज्ञ मोहसिन फखरीजादेह यांची हत्या करण्यात आल्याचं इराणच्या संरक्षण ...