सोमवार, 16 फेब्रुवारी 2026
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गजानन महाराज शेगाव
Written By
Last Updated : रविवार, 8 फेब्रुवारी 2026 (10:01 IST)

Shree Gajanan Maharaj Prakat Din 2026 Wishes in Marathi गजानन महाराज प्रकट दिन शुभेच्छा संदेश

Shegaon nivasi gajanan maharaj prakat din 2026 wishes in marathi
"गण गण गणांत बोते!" 
श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या 
तुम्हास व तुमच्या परिवारास हार्दिक शुभेच्छा! 
महाराजांचा आशीर्वाद सदैव पाठीशी राहो.
 
अनंत कोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगीराज सद्गुरु श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम!
 
विदर्भाचा राजा, भक्तांचा कैवारी, 
श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या लाख लाख शुभेच्छा! 
महाराज तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करोत.
 
शेगावीचा राणा, माउली गजानन...
त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन 
प्रकट दिनाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
 
ज्यांच्या नामाच्या जयघोषाने दुःख पळते दूर, 
अशा श्री गजानन माउलींच्या प्रकट दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा!
 
देहाने शेगावात नसलो तरी मनाने महाराजांच्या चरणी असूया
प्रकट दिनाच्या शुभेच्छा
 
जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगात 
'गण गण गणांत बोते' हा मंत्र 
तुम्हाला शक्ती देवो
प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
 
भक्तीच्या वाटेवर चालताना 
गजानन माउलींचा हात सदैव हातात असू द्या
प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
 
विश्वास ठेवा... तो शेगावीचा राणा 
सर्व काही ठीक करेल
गजानन महाराज प्रकट दिनाच्या मंगल शुभेच्छा!
 
तुमच्या आयुष्यात सुख, शांती आणि समाधान लाभो, 
हीच गजानन महाराजांच्या चरणी प्रकट दिनानिमित्त प्रार्थना
 
श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 
जय गजानन!
 
भक्तांचा आधारस्तंभ, 
सद्गुरु गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त विनम्र अभिवादन!
 
गण गण गणांत बोते! 
महाराज तुमचं कल्याण करोत
प्रकट दिनाच्या शुभेच्छा.
 
आज प्रकट दिन... 
आज आनंदाचा सण! 
श्री गजानन महाराज की जय!
 
योगीराज गजानन महाराज प्रकट दिनाच्या 
समस्त भक्तांना मनापासून शुभेच्छा!