शनिवार, 14 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

रुक्मिणी स्वयंवर संपूर्ण प्रसंग १ ते १८

श्री एकनाथ महाराजांनी रचलेले रुक्मिणी स्वयंवर ग्रंथाचे पारायण केल्याने विवाह लवकर होण्यास मदत होते. या ग्रंथाचे अनेक अविवाहित तरुण-तरुणी पारायण करतात. याचे पारायण केल्याने अनुरुप जीवन साथीदार मिळतो असा भाविकांचा अनुभव आहे.