बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

का व्हायरल झाला ओबामा यांचा हा व्हिडिओ...

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ फेसबुकवर मात्र 11 तासात 22,031,044 लोकांना बघितला. या व्हिडिओत बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा व्हाईट हाउसमध्ये वाढदिवसाप्रीत्यर्थ एका 106 वयाच्या वृद्ध स्त्रीशी भेट घेत आहे.
 
ओबामा यांना भेटल्यावर मॅकलरेन नावाची ही स्त्री इतकी उत्सुक झाली होती की ती कधी ओबामाकडे तर कधी मिशेलकडे धावत होती. आपलं आनंद व्यक्त करण्यासाठी ती मिशेल ओबामांचा हात धरून नाचायला लागते.
 
तिचा नाच बघून ती किती खूश असेल याचा अंदाज बांधू शकता. यादरम्यान ती ओबामा दंपतींना म्हटते की मी अश्वेत आहे आणि आपणही. मी आपल्याला भेटून किती खूश आहे शब्दा सांगणे कठिण आहे. एका अश्वेतला राष्ट्राध्यक्ष म्हणून बघणे माझ्या जीवनातील सर्वात सुखाचा क्षण आहे. 


( Photo and Video Courtesy: YouTube)