गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बाली , शनिवार, 31 ऑक्टोबर 2015 (11:20 IST)

छोटा राजन लवकरच भारतात

भारताचे आणि इंडोनेशियातील कराराची औपचारिकता पूर्ण झाली असून छोटा राजनला लवकरच भारतात आणण्यात येणार आहे.
 
भारताचे इंडोनेशियातील राजदूत गुरजित सिंग म्हणाले की, राजनला भारतात पाठविण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. राजनने इंडोनेशियन अधिकाºयांकडे शरणागती पत्करली, असे म्हणणे केवळ अफवा व समज करून घेण्यासारखेच आहे.