शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By भाषा|
Last Modified: अंकारा , शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2007 (11:49 IST)

तुर्कस्तानचे विमान कोसळले

तुर्कस्तानचे एक विमान शुक्रवारी कोसळले. त्यात 56 प्रवासी होते. त्यांचा शोध सुरू आहे. तुर्कस्तानच्या दक्षिण-पश्चिम भागात हे विमान कोसळले. विमानचे अवशेष सापडले आहेत. विमान इसपार्ता या विमानतळावर उतरण्याच्या तयारीत असतानाच रडारवरून दिसेनासे झाले.