शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By वार्ता|

मसूद अजहरला पाकमध्‍ये अटक

पाकिस्तानच्‍या पंजाब प्रांतात पोलिसांनी केलेल्‍या एका कारवाईत जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मौलाना मसूद अजहरसह पाच जणांना अटक करण्‍यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार जैश ए मोहम्मदच्‍या पाच सदस्यांना सियालकोट येथे सायंकाळी अटक करण्‍यात आली. अजहरवर भारतात अनेक दहशतवादी हल्‍ले घडवून आणल्‍याचा आरोप असून त्याच्‍या प्रत्‍यार्पणाची मागणी भारताने अनेक‍ दिवसांपासून लावून धरली आहे.