बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By वेबदुनिया|
Last Modified: माद्रिद , गुरूवार, 22 डिसेंबर 2011 (12:46 IST)

मारियानो राजोय स्पेनचे नवे पंतप्रधान

रूढीवादी नेते मारियानो राजोय यांची स्पेनचे नवे पंतप्रधान म्हणून निवड झाली आहे. स्पेनच्या संसदेत मंगळवारी झालेल्या मतदानाता राजोय यांना पंतप्रधान म्हणून निवडण्यात आले.

आर्थिक संकटाचा सामना करीत असलेल्या स्पेनची धुरा आता त्यांच्या खांद्यावर आली आहे. राजोय यांच्या पॉप्युलर पार्टीला संसदेत पूर्ण बहुमत प्राप्त झाले आहे.