गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By नई दुनिया|

सोळा डिसेंबरला आणीबाणी मागे घेणार-मुशर्रफ

वृत्तसेवा

लष्करी वर्दी उतरवून राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर परवेझ मुशर्रफ यांनी 16 डिसेंबरला पाकिस्तानातील आणीबाणी उठविण्यात येईल, असे स्पष्ट केले. त्याचवेळी घटनेची अंमलबजावणीही सुरू होईल.

राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात मुशर्रफ यांनी सर्व राजकीय पक्षांना निवडणुकीत सहभागी होण्याचे आवाहन केले. निवडणुकीवर बहिष्कार घालू नये असेही ते म्हणाले. पाकिस्तानात तीन नोव्हेंबरला आणीबाणी लागू करण्यात आली होती.