शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Updated : शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2015 (12:51 IST)

35,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत हे आहे भारतातील टॉप लॅपटॉप्स

जर तुम्ही ब्रँडेड लॅपटॉप विकत घेण्याचा विचार करत असाल पण तुमचे बजेट 35,000 रुपयांपेक्षा कमी आहे आणि याच किमतीत तुम्हाला उत्तम स्पेसिफिकेशन्स पाहिजे, तर तुम्ही हे लॅपटॉप्स विकत घेऊ शकता.  
Dell Vostro 2520 Laptop
डेलच्या या लॅपटॉपमध्ये स्क्रीन 15.6 इंच, प्रोसेसर Intel Core i5, 4 GB DDR3 रॅम, हार्ड डिस्क स्टोरेज 500GB आणि कॅमेरा 1.0 MP HDआहे. याची किंमत 33700 रुपये एवढी आहे.  

HP Compaq 15-s004TX Notebook
या कॉम्पॅक नोटबुकमध्ये स्क्रीन 15.6इंच, प्रोसेसर Intel Core i3(4th Generation), रॅम 4GB DDR3, ग्राफिक्स कार्ड 2 GB NVIDIA आणि मेमरी 500GB आहे. याची किंमत 30,990 रुपये आहे.  
 

Lenovo Essential G505(59-379534)
15.6 इंच स्क्रीन असणारा या लेनोवो लॅपटॉपमध्ये प्रोसेसर AMD APU Quad Core, रॅम 4GB DDR3, ग्राफिक कार्ड 1GB AMD आणि हार्ड डिस्क स्पेस 1TB आहे. याची किंमत 34,300 रुपये एवढी आहे.  
 

Dell Inspiron 15 3521(352134500iBU) Laptop
डेलच्या या लॅपटॉपची स्क्रीन 15.6 इंच, प्रोसेसर Intel Core i3(3rd Generation), रॅम 4 GB DDR3, ग्राफिक्स कार्ड Intel HD Graphics 4000, मेमरी 500GB आणि किंमत 30,990 रुपये आहे.   

Lenovo B50-70 Notebook
लेनोवोच्या या नोटबुकची स्क्रीन 15.6 इंच, प्रोसेसर Intel Core i3(4th Generation), रॅम 4GB DDR3, प्रीलोडेड हार्ड डिस्क 1TB, ग्राफिक्स कार्ड 1GB AMD आणि किंमत 31,455 रुपये आहे.