शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By

मार्क्सवाद

गुरुजी : सांग बंड्या, मार्क्सवाद कशाला म्हणतात?
 
बंड्या : मला कमी मार्क्स देऊन नापास केल्यानंतर माझे वडील तुमच्याकडे आल्यानंतर तुमच्यात व त्यांच्यात झालेल्या वादाला मार्क्सवाद म्हणतात.
 
(गुरुजी महाराष्ट्र सोडून फरार झाले.)