सांगली जिल्ह्याला नैसर्गाचे वरदान लाभले आहे. दुधडी भरून वाहणारी कृष्णा,सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील घनदाट जंगल,अभयारण्य आणि पर्यटकांना आकर्षित करणारी अनेक पर्यटनस्थळे याठिकाणी आहेत.कृष्णेच्याकाठी असणारे 'रामलिंग बेट'हे पर्यटकांचे खास आकर्षण ठरत आहे.