Double Chin डबल चिन कमी करण्यासाठी 5 सोपे घरगुती उपाय

face yoga
Last Modified बुधवार, 1 डिसेंबर 2021 (12:45 IST)
असे बरेच लोक आहेत जे लठ्ठ नसतात पण त्यांचा चेहरा थोडा जड दिसतो. त्याच वेळी, अनेक सडपातळ लोक देखील डबल चिनच्या समस्येला झुंज देत असतात. अशा परिस्थितीत वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी वर्कआऊटसोबतच खाण्यापिण्याच्या सवयींवरही लक्ष दिले पाहिजे. जर तुम्हाला चेहऱ्याच्या डबल चिनच्या समस्येपासून मुक्त व्हायचं असेल तर आम्ही तुम्हाला असे फेशियल योग सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील चरबी कमी करू शकता.

डबल चिन म्हणजे काय
डबल चिनची समस्या घशाच्या जवळच्या स्नायूंचे रक्त परिसंचरण कमी झाल्यामुळे उद्भवते.

डबल चिन कमी करण्यासाठी योग
हा योग तुम्ही सेल्फी काढताना ज्या प्रकारे पाऊट काढता तसाच आहे. तुम्हाला फक्त तुमचे गाल आतील बाजूस वळवावे लागेल आणि 30 सेकंद या स्थितीत रहावे लागेल. ही प्रक्रिया 4-5 वेळा पुन्हा करा.

जर तुम्हाला चेहऱ्यावरील चरबीचा साठा झपाट्याने काढायचा असेल तर यासाठी, फक्त तुमची हनुवटी वर करा आणि वरील बाजूस पहा. आता तुमचे तोंड 10-15 सेकंद सतत उघडा आणि बंद करा. नंतर आराम मुद्रेत या आणि आणि आपला चेहरा खाली आणा. तुमच्या चेहऱ्याची चरबी लवकर जाळण्यासाठी ही प्रक्रिया 3-4 वेळा करा.
सर्वात सोप्या योगा आसनात, तुम्हाला तुमचे तोंड केवळ पाण्यानेच नव्हे तर हवेने भरा. फक्त आपले तोंड हवेने भरा आणि गुळण्या करतो तशी क्रिया करा. हवा डावीकडे, नंतर उजवीकडे आणि नंतर मध्यभागी हलवा. हे किमान 20-30 सेकंद सुरू ठेवा आणि नंतर श्वास सोडा. हे 3-4 वेळा पुन्हा करु शकता.

या पद्धतीमुळे तुमच्या चेहऱ्यावरील चरबी तर कमी होतेच, पण त्यामुळे तुमचा थकवाही दूर होतो. या पोझसाठी, पाय मागे वाकवा आणि आपले तळवे आपल्या मांडीवर ठेवा. तुमची पाठ सरळ ठेवा आणि तुमची जीभ बाहेर काढा. जीभ जमेल तितकी वाढवा. लक्षात ठेवा की तुम्ही स्नायूंवर दबाव टाकायचा नाहीये. आता दीर्घ श्वास घ्या आणि जेव्हा तुम्ही श्वास सोडता तेव्हा आवाज येतो. ही क्रिया 6-7 वेळा पुन्हा करा.


यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

हिवाळ्यात रोज गाजराचा ज्यूस प्यायल्याने चेहर्‍यावर येईल

हिवाळ्यात रोज गाजराचा ज्यूस प्यायल्याने चेहर्‍यावर येईल ग्लो
निरोगी आणि चमकदार त्वचा मिळविण्यासाठी आपण सर्वजण खूप मेहनत घेतो. यासाठी खर्च करुन ...

Sarkari Naukri 2021:रेल्वेत थेट भरती, 10वी उत्तीर्ण ...

Sarkari Naukri 2021:रेल्वेत थेट भरती, 10वी उत्तीर्ण बेरोजगारांना मिळणार नोकऱ्या
सरकारी नोकरी 2021: रेल्वेमध्ये पुन्हा एकदा बंपर भरती करण्यात येत आहे. या थेट भरतीमुळे ...

Relationship Tips:लग्नानंतर प्रेम कमी होऊ लागले आहे, या ...

Relationship Tips:लग्नानंतर प्रेम कमी होऊ लागले आहे, या टिप्स अवलंबवा
एखादी व्यक्ती इतकी प्रेमात पडते की त्याच्याशिवाय जीवन जगणे कठीण होऊन जाते ज्याची आपण ...

मासिक पाळी दरम्यान करा हे 3 योगासने करा वेदनांपासून मुक्ती ...

मासिक पाळी दरम्यान करा हे 3 योगासने करा वेदनांपासून मुक्ती मिळेल
मासिक पाळीच्या काळात महिलांना ओटीपोटात दुखणे, पाय दुखणे, मूड बदलणे, सूज येणे, स्तन दुखणे ...

Vitamin B12 च्या अभावामुळे होऊ शकतो स्मृतिभ्रंश, जाणून घ्या ...

Vitamin B12 च्या अभावामुळे होऊ शकतो स्मृतिभ्रंश, जाणून घ्या कोणत्या आजारांना धोका
जर तुम्हाला आजारांपासून दूर राहायचे असेल तर व्हिटॅमिन बी-12 शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. ...