ऑफिसमध्ये नेहमी रहा 'कूल'

वेबदुनिया|
'वर्कींग वूमन'ला दिवसाचा सगळ्यात मोठा भाग ऑफिसच्या कामात घालवावा लागत असतो. कामाचा प्रचंड व्याप, टार्गेटचं डोक्यावर असलेलं ओझं, ऑफिसमधील पॉलिटिक्स, सहकाऱ्यांचे हेवे दावे अशा एक ना अनेक समस्यांच्या कचाट्यात ती अडकलेली दिसते. घर
आणि कार्यालय यांच्यात उत्तम बॅलेन्स करण्यासाठी महिलांना शारीरिक व मानसिक ऊर्जांची आवश्यकता असते. जर ती महिलांकडे नसेल तर त्या जॉब करून घर सांभाळूच शकणार नाही. ऑफिसात नेहमी 'कूल' राहण्यासाठी खास टिप्स-
एखाद्या दिवशी आपल्या लहानपणाचे छायाचित्र ऑफिसात घेऊन जावा. लंच करताना ते आपल्या सहकार्‍यांना दाखवावे. यामुळे तुम्हाला व आपल्या सहकार्‍यांना बालपणीचे दिवस आठवतील व एकुणात तुमचा दिवस आनंदात जाईल. > कार्यालयातील सहकार्‍यांची एक छोटीशी 'गॅंग' बनवून घ्यावी. वेळ प्रसंगी ती आपल्या कामी येईल. कार्यालयीन वेळ सोडून एकत्र येऊन एकमेकांचे सुख-दु:ख वाटून घेतले पाहिजे.> कामातून थोडा वेळ काढून ऑफिसमधील प्रत्येक क्यूबिमध्ये जाऊन आपल्या सहकार्‍यांना हाय-हॅलो केले पाहिजे. त्याने आपल्याला मानसिक समाधान मिळते तसेच कामात मनही लागते.

आपले मन प्रसन्न होईल, अशा काही वस्तू आपल्या डेस्कवर ठेवल्या पाहिजेत. पंधरा दिवसातून त्या चेंज केल्या पाहिजेत. ऑफिसच्या पॉलिटिक्समध्ये चुकूनही भाग घेऊ नका. त्यातून तुम्हाला मनस्तापाशिवाय काहीच मिळणार नाही. आपल्या एका सहकार्‍यांची गोष्ट दुसर्‍या सहकार्‍याला सांगू नका.

ऑफिसात कुणाशी वाद होणार नाही याची काळजी घेऊन सगळ्यांशी मित्रत्वाचे संबंध जोपासले पाहिजेत. घरच्या गोष्टीचा ऑफिस कामावर व ऑफिसातील गोष्टीचा घरातील वातावरणावर परिणाम होणार नाही, हे लक्षात घेऊन मन लावून आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे.


यावर अधिक वाचा :

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...

कलिंगड खा पण योग्य पद्धतीने, उन्हाळ्याचा त्रास जाणवणार ...

कलिंगड खा पण योग्य पद्धतीने, उन्हाळ्याचा त्रास जाणवणार नाही, वजन देखील कमी होईल
उन्हाळा आपल्या वेगाने वाढत चालला आहे. सध्याचा काळात कोरोना महामारीने देखील उच्छाद मांडला ...

अरे संसार संसार......

अरे संसार संसार......
शेजारी एक सानिका-सुशील हे नवपरिणित दाम्पत्य रहायला आले. कुतुहल मिश्रित चौकशीतून कुठून आले ...

आरोग्याची काळजी : तांदळाच्या पाण्याचे आरोग्यदायी फायदे ...

आरोग्याची काळजी : तांदळाच्या पाण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या
शिजवलेला भात तर आपण सगळेच खातो. पण कधी आपण या भाताचे पाणी (पेच) पिऊन बघितले आहे का ? ...

Lockdown Recipes : या वेळेत मुलांना शिकवा या सोप्या 5

Lockdown Recipes : या वेळेत मुलांना शिकवा या सोप्या 5 रेसिपी
कृती : सर्वप्रथम मैदा चाळून त्यामध्ये मीठ, तेल आणि ओवा घालून मठरी सारखे मळून घ्या. आता ...

घरातील या वस्तू नियमितपणे स्वच्छ करा अन्यथा आरोग्यासाठी ...

घरातील या वस्तू नियमितपणे स्वच्छ करा अन्यथा आरोग्यासाठी ठरेल नुकसानदायक
घरातील मुख्य दार दररोज स्वच्छ करायला हवं. असं केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा तर येतेच ...