त्वचेची काळजी घेणारे बीटरूट फायदे जाणून घ्या

Last Modified बुधवार, 24 मार्च 2021 (09:20 IST)
आयरन आणि व्हिटॅमिन ने समृद्ध आहे. म्हणून आहारात हे समाविष्ट करायला सांगितले आहे. हे आरोग्यासाठीच नव्हे तर त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. या मुळे त्वचेच्या समस्या नाहीश्या होतील. चला याचे फायदे जाणून घ्या.

* नितळ आणि चकाकती त्वचेसाठी- आपल्याला आपली त्वचा सुंदर आणि चकाकती पाहिजे असेल तर आपण नियमित याचा
वापर करावे. या मध्ये आयरन,फास्फोरस,आणि प्रथिन समृद्ध असतो. आपण बीटरूटचा रस देखील पिऊ शकता किंवा बीटरूट किसून चेहऱ्यावर आणि मानेवर लावून 10 ते 15
मिनिटे तसेच ठेवा. नंतर पाण्याने धुऊन घ्या. असं नियमितपणे केल्याने त्वचा गोरी होऊन उजाळेल .

* रुक्ष त्वचा मऊ करते- त्वचा रुक्ष झाली असेल तर त्वचा मऊ बनविते .या साठी 1 चमचा कच्चं दूध, 2 ते 3 थेंब बदामाचे तेल,आणि 2 चमचे बीटरूटचा रस एकत्र करा आणि याने हळुवारपणे चेहऱ्याची मॉलिश करा 10 मिनिटे तसेच ठेवा नंतर पाण्याने धुऊन घ्या. त्वचा मऊ होईल.

* गडद मंडळे कमी होतात- डोळ्याखालील गडद मंडळे कमी करण्यासाठी 1 चमचा बीटरूटचा रस घ्या आणि काही थेंब बदामाच्या तेलाचे घाला. हे मिश्रण डोळ्याच्या खाली लावून हळुवार मॉलिश करा. 15 मिनिटे
तसेच ठेवून थंड पाण्याने धुऊन घ्या.

* मुरुमांना बाय म्हणा - मुरूम नाहीसे करण्यासाठी बीटरूट रस दह्यात मिसळून लावा. दह्यात लॅक्टिक ऍसिड असते जे त्वचा ऑक्सिफॉलिएट करून छिद्रांना अनक्लॉग करतो. या साठी 2 मोठे चमचे बीटरूट रस 1 मोठा चमचा दह्यात मिसळून पेस्ट बनवा आणि त्वचेवर लावा. 15 मिनिटे तसेच ठेवून चेहरा पाण्याने धुऊन घ्या. नियमित पणे हे केल्याने फरक जाणवेल.



यावर अधिक वाचा :

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे खासदार,' लोकांचा सवाल?
वाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल
देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची घराघरात पॅकिंग
सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा कमी
देशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय आहे ते जाणून घ्या
आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...

आईच नसेल तर त्याची किंमतच नाही उरली

आईच नसेल तर त्याची किंमतच नाही उरली
खरंय देवा, झोळी कित्ती ही असो भरली, आईच नसेल तर त्याची किंमतच नाही उरली,

प्रतिकारक शक्ती बळकट करा, कोरोनापासून दूर राहा

प्रतिकारक शक्ती बळकट करा, कोरोनापासून दूर राहा
सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव पसरला आहे या पासून वाचण्यासाठी वेगवेगळे उपाय अवलंबवले ...

मास्क वापरताना या गोष्टी लक्षात ठेवा

मास्क वापरताना या गोष्टी लक्षात ठेवा
कोरोना व्हायरस पासून वाचण्यासाठी सामाजिक अंतर राखणे, मास्क लावणे आणि हातांना वेळोवेळी ...

वायू भक्षण ने ऑक्सिजन पातळी वाढते

वायू भक्षण ने ऑक्सिजन पातळी वाढते
कोरोना व्हायरस साथीच्या रोग पासून वाचण्यासाठी रोग प्रतिकारक शक्ती वाढवणे ,फुफ्फुस बळकट ...

घशाच्या संसर्गासाठी फायदेशीर आलं आणि मध

घशाच्या संसर्गासाठी फायदेशीर आलं आणि मध
काही नैसर्गिक औषधे असे असतात जे आजार आणि संसर्ग बरे करण्यात प्रभावी असतात. आलं आणि मधाचे ...