काय सांगता,मुरुमांची समस्या असल्यास पेरूचे पान फायदेशीर आहे.

Last Modified बुधवार, 31 मार्च 2021 (09:25 IST)
पेरूची पाने त्वचेच्या समस्येला दूर करण्याचे काम करतात. त्वचे संबंधित समस्या पेरूच्या पानाचे फेसपॅक वापरून बघा. त्वचेवर बऱ्याच वेळा हानिकारक रसायनयुक्त उत्पादनांचा वापर केल्याने त्वचेच्या समस्या जसे की मुरूम होणे,काळे डाग होणे सारख्या समस्या उद्भवतात. काही नैसर्गिक उपाय करून आपण या पासून सुटका मिळवू शकतो. या साठी पेरूची पाने आहे. या मुळे त्वचा चांगली होते. चला तर मग जाणून घेऊ या.
पेरूच्या पानांमध्ये आयुर्वेदिक गुणधर्म असतात. पेरूच्या पानाचे फेसपॅक लावल्याने मुरुमांची समस्या नाहीशी होते. या मध्ये पोटॅशियम आणि फॉलिक ऍसिड सारखे सूक्ष्म घटक आढळतात. जे त्वचेवर थेट परिणाम करतात. पेरूच्या पानात
आयसोफ्लाव्होनॉइड्स, गॅलिक ऍसिड, एस्कॉर्बिक ऍसिड, कॅरोटीनोइड्स आणि त्वचेचा संसर्ग आणि जळजळ बरे होण्यासारखे
सक्रिय घटक असतात. अँटीऑक्सिडंट त्वचेचे नुकसान बरे करू शकतात. '
याचे फेसपॅक बनविण्यासाठी पेरूचे पाने वाटून घ्या आणि पेस्ट बनवून घ्या.
कसे लावायचे -
हे लावण्यासाठी सर्वप्रथम चेहरा कोमट पाण्याने आणि सौम्य क्लींजरने धुवून घ्या. हे पेस्ट चेहऱ्यावर लावा. पेस्ट नेहमीच ताजे लावा. पेस्ट लावल्यावर कोरडे होऊ द्या. नंतर थंड पाण्याने धुवून घ्या.

यावर अधिक वाचा :

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे खासदार,' लोकांचा सवाल?
वाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल
देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची घराघरात पॅकिंग
सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा कमी
देशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय आहे ते जाणून घ्या
आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...

जास्वंदाचं फुल आरोग्य आणि सौंदर्यतेचा खजिना

जास्वंदाचं फुल आरोग्य आणि सौंदर्यतेचा खजिना
जास्वंदाचं फुल जे दिसायलाच सुंदर नाही तर,आरोग्य आणि सौंदर्येचा खजिना देखील आहे. याला ...

लॉक डाऊन मध्ये जोडीदारासह चांगला वेळ घालविण्यासाठी काही ...

लॉक डाऊन मध्ये जोडीदारासह चांगला वेळ घालविण्यासाठी काही टिप्स
सध्या देशात कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेमुळे परिस्थिती फारच वाईट आहे. त्यामुळे अनेक ...

आरोग्यवर्धक चविष्ट कॅरेट सूप विद बटर

आरोग्यवर्धक चविष्ट कॅरेट सूप विद बटर
साहित्य- 250 ग्रॅम गाजर, 50 ग्रॅम मसूरडाळ, 1 कप दूध, 50 ग्रॅम क्रीम, 1 कांदा, 1 चमचा ...

चांगले करियर बनविण्यासाठी या 10 गोष्टी लक्षात ठेवा

चांगले करियर बनविण्यासाठी या 10 गोष्टी लक्षात ठेवा
आपण चांगले करियर बनवू इच्छिता तर पुस्तकी ज्ञानाशिवाय देखील काही गोष्टींची काळजी घेणं ...

उन्हाळ्यात या 4 आजारांचा जास्त धोका असतो,काळजी घ्या

उन्हाळ्यात या 4 आजारांचा जास्त धोका असतो,काळजी घ्या
उन्हाळाचा हंगाम बऱ्याच लोकांना आवडतो. या हंगामात थंड खायला मिळत. एसी किंवा कुलरच्या थंड ...