शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By वार्ता|

टी-20 मध्‍ये रेकॉर्ड करण्‍यास उत्सुकः रिमा

ऑस्ट्रेलियात गेल्‍या वर्षी विश्व करंडकात न्यूजीलंड विरुध्‍दच्‍या सामन्‍यात सुपर सिक्स सामन्‍यात 52 चेंडूवर नाबाद 59 धावांची खेळी करणा-या भारतीय महिला क्रिकेट संघाची ऑलराउंडर रीमा मल्होत्रा इंग्लंडमध्‍ये पाच जूनपासून सुरू होणा-या जागतिक ट्वेंटी- 20 महिला चॅम्पियनशिपमध्‍ये धमाकेदार खेळी करण्‍यास उत्सुक आहे.

मल्होत्रा हिच्‍या नावावर दोन ट्वेंटी- 20 रेकॉड्र आहे.