मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. मंथन
Written By वेबदुनिया|

112 फूट उंच टॉवर..

PR


ब्रिटनमध्ये विलमिंग्टन येथे 32 शाळांमधील विद्यार्थ्यांनी लीगो ब्रिक्सच्या साह्याने 112 फूट उंचीचा टॉवर तयार करून अनोखा विश्वविक्रम केला असून या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. या आधीचा लीगो ब्रिक्सचा विक्रम पोर्तुगालच्या नावे होता.