SBI PO Recruitment 2020: SBI मध्ये 2000 पीओ पदांसाठी भरती, त्वरा करा

Last Updated: मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020 (15:35 IST)
PO Recruitment 2020: एसबीआय मध्ये प्रोबशनरी ऑफिसर (PO)पदांसाठी भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारां कडून अर्ज मागविण्यात आले आहे.
एसबीआय भरती 2020 साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार बँकेच्या अधिकृत संकेत स्थळ sbi.co.in वर 4 डिसेंबर 2020 पूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज प्रिंट करण्याची शेवटची तारीख 19 डिसेंबर 2020 असेल.

या भरतीसाठी एसबीआय कडून प्रारंभिक परीक्षा 31 डिसेंबर 2020, 2, 4 आणि 5 जानेवारी 2021 रोजी ऑनलाईन घेण्यात येईल.

एसबीआयच्या भरती प्राथमिक परीक्षेचा निकाल जानेवारी 2021 च्या तिसऱ्या आठवड्यात जाहीर केला जाणार आहे. एसबीआयच्या भरती प्राथमिक परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना 29 जानेवारी 2021 रोजी होणाऱ्या मुख्य परीक्षेस पात्र ठरवले जाईल. मुख्य परीक्षेचा निकाल फेब्रुवारी च्या तिसऱ्या किंवा चवथ्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल.

एसबीआयच्या या भरतीत पीओ साठीची 2000 पदे भरली जाणार आहे. या पैकी 810 रिक्त जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी, 540 ओबीसी, 300 एससी, 200 ईडब्ल्यूएस आणि 150 रिक्त जागा एसटी प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी आहेत.

शैक्षणिक पात्रता-
बँक पीओसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने कोणत्याही
मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवीधर असणे आवश्यक आहे. जे विद्यार्थी पदवीच्या अंतिम वर्षाचे/ सेमेस्टरमध्ये आहेत. ते देखील या भरतीसाठी अर्ज करू शकतात. परंतु हे लक्षात ठेवा की मुलाखतीला बोलवण्याच्या वेळी बॅचलर किंवा पदवीधराची डिग्री दाखवावी लागणार. अर्ज करणाऱ्या उमेदवाराने
31.12.2020 पूर्वी पदवी पास असणे आवश्यक आहे.

अर्ज फी –
सर्व साधारण प्रवर्ग, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी साठी अर्ज फी 750 रुपये निश्चित आहे. इतर आरक्षित प्रवर्गासाठी कोणतीही अर्ज फी देय नाही.

अधिक माहिती साठी पूर्ण भरती अधिसूचना वाचावी- सूचना

अर्जाचा थेट दुवा - ऑन लाइन अर्ज करा.
नोटिफिकेशनसाठी येथे क्लिक करा.


यावर अधिक वाचा :

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे खासदार,' लोकांचा सवाल?
वाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल
देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची घराघरात पॅकिंग
सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा कमी
देशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय आहे ते जाणून घ्या
आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...

मोर आणि सारस

मोर आणि सारस
एका तलावाच्या काठी एक मोर राहत होता त्याला आपले सुंदर पंख आवडत असे एके दिवशी एक सारस ...

चविष्ट आंब्याचा शिरा

चविष्ट आंब्याचा शिरा
साहित्य- 1 वाटी रवा,1 वाटी साखर,1/2 कप साजूक तूप,1 कप आंब्याचा गर, 1 कप दूध , 1 कप ...

सोप्या किचन टिप्स

सोप्या किचन टिप्स
बटाटे नेहमी थंड आणि अंधारात ठेवा कांद्यासह ठेवू नका.नाही तर त्याला कोम येतात.

कोरोना कालावधीत इतर आरोग्याच्या समस्या उद्भवत आहे जाणून

कोरोना कालावधीत इतर आरोग्याच्या समस्या उद्भवत आहे जाणून घ्या
कोरोनाचा प्रादुर्भाव जगभरात वाढत आहे. या पूर्वी इतकी भयावह आपत्ती कोणीही बघितली नसेल. या ...

शरीर अशा प्रतिक्रिया का देत कारणे जाणून घ्या

शरीर अशा प्रतिक्रिया का देत कारणे जाणून घ्या
कधी थंडीमुळे शहारे येणं तर कधी शिंक येणं, कधी खाज येणं कधी थकवा येणं कधी कंटाळा येणं या ...