गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By
Last Modified: शनिवार, 19 जून 2021 (09:00 IST)

रक्ताचे डाग कोरडे झाल्यावर काळपट का होतात ?जाणून घ्या

आपण बघितले असणार की आपल्याला काही दुखापत झाल्यावर जखम होते आणि काही रक्ताचे थेंब फरशीवर सांडतात.आणि रक्ताचे डाग पडतात.काहीच वेळा नंतर ते डाग काळपट होतात रक्ताचा लाल रंग काळपट का होतं, जाणून घ्या.
वास्तविक ,आपल्या शरीरात असलेल्या रक्ताचा लाल रंग हिमोग्लोबिन आणि ऑक्सिजन मुळे असतो. तसेच रक्तात आयरन आणि ऑक्सिजन मुबलक प्रमाणात असत.ज्यामुळे हे लाल रंगाचं दिसत.शरीरातून रक्त वेगळं झाल्यावर त्यामधील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊ लागतं म्हणजे रक्त डी-ऑक्सिकृत होऊ लागतं.आणि रक्तात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रक्ताचा लालरंग हळू-हळू कमी होऊ लागतो आणि रक्ताचा रंग काळपटतो. म्हणून फरशीवर पडलेले रक्ताचे लाल डाग काळपट होतात.