गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

स्वप्नांचे अर्थ तरी काय...

आपण वावरत असलेल्या जगापेक्षाही एक वेगळं जग आहे आणि ते आहे स्वप्नांचे जग. जगातील प्रत्येक व्यक्तीला स्वप्न पडतात पण कोणाला ते लक्षात राहतात आणि कोणाला मुळीच नाही. तरीही असे म्हणतात की स्वप्न कुठून सुरू झाला किंवा पूर्ण स्वप्न काय होते हे कोणीही आठवू शकतं नाही. हे स्वप्न का येतात आणि याचा आपल्या भविष्याची खरंच काही संबंध असतो का हे सगळं अजून ही गूढच आहे. पण काही स्वप्न संकेत देतात जे सामान्य मनुष्य समजू शकत नाही. पाहू काही स्वप्नांचा भविष्याची असलेला संबंध:


पुढे वाचा...

* मंदिरातील घंट्‍या ऐकू येणे- शुभ समाचार
* महादेवाचे दर्शन- संकटांपासून मुक्ती
* रुद्राक्ष पाहणे- शुभ बातमी
* दिवा लावणे- नवीन संधी
* स्वत:ला उडताना बघणे- संकटापासून मुक्ती

 
पुढे वाचा...
* चंद्रमा पाहणे- सन्मान प्राप्ती
* धनी व्यक्ती दिसणे- धन प्राप्ती
* काजळ लावणे- शारीरिक कष्ट
* पुरी खाणे- प्रसन्न वातावरण
* दरी पाहणे- धन आणि प्रसिद्धी प्राप्ती


पुढे वाचा...
* अश्व पाहणे- संकटापासून मुक्ती
* मुंगी पाहणे- समस्या येणे
* कुत्रा पाहणे- जुन्या मित्राशी भेट
* उंट दिसणे- धन प्राप्ती
* पाल पाहणे- घरात चोरी

पुढे वाचा...
* हत्ती पाहणे- ऐश्वर्यची प्राप्ती
* चिमणी पाहणे- नोकरीत उन्नती
* डुक्कर पाहणे- आरोग्याची समस्या
* प्रेत पाहणे- रोगांपासून मुक्ती
* भिकार्‍याला पाहणे- अत्यधिक शुभ फळ

पुढे वाचा...
* नाच-गाणे पाहणे- अशुभ बातमी मिळण्याचे योग
* टक्कल दिसणे- कर्जापासून मुक्ती
* मीठ दिसणे- आरोग्यासाठी उत्तम
* स्वत:ला मेलेलं पाहणे- असाध्य रोगापासून मुक्ती
* पाऊस पाहणे- घरात अन्नाची कमी
* स्वतःचे पांढरे केस पाहणे- आयुष्यात वाढ