या काडीने दात घासल्याने दीर्घायुष्य लाभतं, विधवा किंवा विधुर दोष दूर होतं

Corona n marriage
Last Modified शुक्रवार, 26 मार्च 2021 (11:54 IST)
काही शास्त्रांमध्ये ग्रह दोषाचे उपाय म्हणून औषधी वनस्पती याबद्दल माहिती दिली गेली आहे. असे म्हणतात की मंगळ किंवा मंगळ दोषामुळे पती- पत्नी यांच्या दांपत्य जीवनात अनेक प्रकाराचे दोष निर्माण होतात. मंगळ दोष शांतीसाठी सांगण्यात आलेल्या उपायंपैकी एक म्हणजे जडी-बूटी द्वारे उपाय करणे. आचार्य मणिबंध कृत 'पाकनिर्झरा' यात मंगळ दोष दूर करण्याचे उपाय सांगण्यात आले आहे.
'मौद्गल्योऽथकुटिलः प्रेतस्‌ त्रिजातेक्षु पिंकरादुधी। जानक्योऽविराभूता पुंकरस्रग्ध दक्षा कुजाः।'- पाकनिर्झरा

उपरोक्त औषधी वनस्पती मध्ये एक आहे जानकी जडी. जर एखाद्याच्या कुंडलीत विधवा किंवा विधुर होण्याचे योग असल्यास या औषधी काडीने दात घासल्याने हे दूर होऊ शकतात. या औषधीचे नाव आहे जानकी. लंका निवास दरम्यान माता जानकी प्रभू राम यांच्या दीर्घायुष्यासाठी याच प्रकारे दात घासतात होत्या. म्हणून या औषधीचे नाव जानकी असे पडले.
याला गावाठी भाषेत दांतर असे म्हटलं जातं. कधी बरे न होऊ शकणारे आजार आणि उग्र वैधव्य दोष या व्यतिरिक्त पती किंवा पत्नीच्या दीर्घायुष्यासाठी याने दात घासले जातात. हे श्रीलंकात सापडतं. इतरत्र मिळणे दुर्लभ आहे.

पौराणिक ग्रन्थांप्रमाणे हे एक सुंदर पाने असलेली काडी परंतू तुरट स्वाद असलेलं वृक्ष आहे. नासूर आणि भगन्दर सारख्या आजारांवर ही रामबाण औषधी असल्याचे मानले गेले आहे. आठव्या भावात मंगळ दोषामुळे उत्पन्न वेदना निवारण हेतु ही वनस्पती वापरली जाते.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

गुढीपाडव्याला श्रीखंडच का खावे?.. आयुर्वेद आणि श्रीखंड काय ...

गुढीपाडव्याला श्रीखंडच का खावे?.. आयुर्वेद आणि श्रीखंड काय संबंध
मराठी वर्षाची सुरुवात चैत्र महिन्यात गुढीपाडव्याच्या दिवसाने होते. हिंदू ...

आलं नवं वर्ष, आली नवी बेला,

आलं नवं वर्ष, आली नवी बेला,
आलं नवं वर्ष, आली नवी बेला, उभारून गुढी, हर्ष मनी झाला,

गुढीपाडवा : आरती गुढीची

गुढीपाडवा : आरती गुढीची
गुढी उभारू चैत्रमासी प्रतिपदा ही तिथी, आरती करुनी वसंत ऋतूचा महिमा वर्णू किती विश्व ...

Durga Chalisa : नमो नमो दुर्गे सुख करनी चैत्र नवरात्रीत ...

Durga Chalisa : नमो नमो दुर्गे सुख करनी चैत्र नवरात्रीत श्री दुर्गा चालीसा पाठ करा
दुर्गा चालीसा नमो नमो दुर्गे सुख करनी। नमो नमो दुर्गे दुःख हरनी॥ निरंकार है ज्योति ...

अस्तानंतर आता लग्नसराईवर लॉकडाऊनचे संकट; २२ एप्रिलपासून ...

अस्तानंतर आता लग्नसराईवर लॉकडाऊनचे संकट; २२ एप्रिलपासून मुहूर्त
गेल्या तीन महिन्यांच्या अस्त कालावधीनंतर येत्या २२ एप्रिलपासून विवाह मुहुर्तांना प्रारंभ ...

आता थेट बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

आता थेट बोगस डॉक्टरचा पर्दाफाश
पुण्याच्या शिरुर तालुक्यातील कारेगाव येथे एका बोगस डॉक्टराचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी ...

खासदार संजय राऊत यांनी ममता दीदींना पाठिंबा दर्शवला

खासदार संजय राऊत यांनी ममता दीदींना पाठिंबा दर्शवला
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल ...

लॉकडाऊनची अंमलबजावणी दोन दिवसांनी होईल

लॉकडाऊनची अंमलबजावणी दोन दिवसांनी होईल
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासठी 12 ते 13 दिवसांचा लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे, ...

लॉकडाऊनचा निर्णय आजच होण्याची शक्यता : अस्लम शेख

लॉकडाऊनचा निर्णय आजच होण्याची शक्यता : अस्लम शेख
राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य ...

PNB महिलांना मोफत प्रशिक्षण देत आहे, दरमहा लाखो कमावू शकता, ...

PNB महिलांना मोफत प्रशिक्षण देत आहे, दरमहा लाखो कमावू शकता, कोण अर्ज करू शकेल?
पंजाब नॅशनल बँक महिला सक्षमीकरणासाठी अनेक सुविधा पुरवते. पुन्हा एकदा पीएनबीच्या मदतीने ...