गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

ऑगस्ट मध्ये वाढदिवस आहे, जाणून घ्या कसे आहात आपण...

* ऑगस्ट मध्ये जन्मलेले लोकं कंजूस असतात...
 
जर आपला जन्म ऑगस्ट या महिन्यात झाला आहे तर ज्योतिष्याप्रमाणे आपण खूप कंजूस आहात. आपण अत्यंत टेलेंटेड आणि मनी माइंडेड आहात. माफ करा पण आपण दिसता तेवढे साधे नाही.
आपण साम, दाम, दंड, भेद ची नीतीवर चालणारे आहात. लोकांसाठी खूप काही करता पण मनात त्याच्याकडून रिटर्नची अपेक्षाही ठेवता. आपला अधिक मित्र बनवण्यात विश्वास नसतो. आपले मित्र आहेत तर तो त्यांचा दयाळूपण आहे. यात आपला काही विशेष योगदान नाही. अर्थात आपण स्वत:च्या बाजूने मैत्री टिकवू शकत नाही.
 
आपण खूप प्रतिभावान असता. कला, साहित्य आणि विभिन्न रचनात्मक शैलीत आपण विशिष्ट ओळख निर्माण करता. आपल्यात सौंदर्य बोध कमालचा आहे. आपण आपल्या मर्जीप्रमाणे वागता. आपला हट्टीपणा आपल्याला पुढे जाण्यापासून रोखून ठेवतो. कित्येकदा आपण स्वत: आपलं नुकसान करता.

आपण अत्यंत कडू बोलला. लोकं आपल्या व्यक्तिमत्त्वाकडे आकर्षित होऊन आपल्या जवळ येतात पण नंतर पळ काढतात. आपण देखणे आहात यात शंका नाही, परंतू मनाची सुंदरता नाहीशी आहे.
 
आपल्यासाठी पेश्यासमोर कोणते ही नाते- मैत्री नगण्य आहे. आपण पायी-पायीचा हिशोब ठेवता. आपण व्यवसायी, इंजिनियर, शिक्षक किंवा कलाकार असू शकता.
 
प्रेमाच्या बाबतीत आपण मूर्ख ठरता. आपण स्वत:ला स्मार्ट समजता तरी आपल्यात बेजवाबदारपणा दिसून येतो. आपल्याला वाटतं की आपण कोणावरही शासन करू जीवन यापन करू शकतो.
 
म्हणूनच ऑगस्ट मध्ये जन्माला आलेल्या देखण्या लोकांचे पार्टनर साधारण असतात. यात काही अपवादही असतात. जे म्हणजे खरंच मेड फॉर इच अदर.

ऑगस्टमध्ये जन्माला आलेल्या मुली चेहर्‍यावरून अधिक मासूम दिसत असल्या तरी असतात एक नंबरच्या फ्लर्ट. इतक्या सोपेरित्या मुलांना पटवतात की मुलांना वाटतं आपल्यासारखा भाग्यवान कोणीच नाही. परंतू लग्नाच्या बाबतीत मूर्खपणा कळून येतो. एखाद्या अनपेक्षित, विसंगत मुलाशी लग्न करून सर्वांना धक्का देतात. 
 
ऑगस्टमध्ये जन्माला आलेल्या लोकांना सल्ला आहे की त्यांनी आपली हुशारी वाया न घालवता त्याचा योग्य तिथे वापर करावा. कारण एवढी कलात्मकता प्रत्येकाच्या नशिबात नसते.
 
लकी नंबर : 2 ,5, 9 
लकी कलर : स्लेटी, गोल्डन आणि लाल 
लकी डे : रविवार, शुक्रवार आणि बुधवार
लकी स्टोन : मून स्टोन 
सल्ला : शिव मंदिरात दूध आणि खडीसाखर चढवा.