शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: शनिवार, 4 जुलै 2015 (10:57 IST)

मुलांक 4च्या जातकांचे भविष्यफल (पहा व्हिडिओ)

दिनांक 4, 13, 22 व 31ला जन्म असलेल्या लोकांसाठी हे वर्ष फारच आनंददायक ठरणार आहे. 
 
व्यापार-व्यवसायातील व्यवहार बिघडणार नाही, याची काळजी घ्या.
 
कौटुंबिक बाबतीत सहयोग मिळाल्याने यश मिळेल.
 
नोकरधारकांनी प्रयत्न केल्यास त्यांना यश नक्की मिळेल.
 
विवाह, प्रेम व मैत्रीसाठी 1-2-7-8 मूलांक असणारे जातक अनुकूल ठरतील.
 
सोमवार, शनिवार, रविवारी शुभ कार्य करावे. निळा व विटकरी रंग तुमच्यासाठी शुभ आहे. 
 
उपाय- 'ॐ गं गणपतये नम:'चा जप करावा व चतुर्थीचा उपास करावा.