शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

या दिवशी कर्ज घेण्यास टाळावे अन्यथा...

कधी न कधी कर्ज घेण्याची गरज प्रत्येक मध्यमवर्गीय लोकांना पडते. पण खरं बघायला गेलो तर कर्ज देणे आणि घेणे हे दोन्ही जोखीमचे काम आहे. म्हणून कर्ज घेण्यापूर्वी आणि देण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या:


 
1 कोणत्याही मंगळवारी कर्ज घेऊ नये. याबरोबर वृद्धी योग, हस्त नक्षत्र आणि रविवारीदेखील कर्ज घेणे टाळावे. या दिवसात किंवा काळात कर्ज घेण्याने ते चुकवायला अडथळे येतात.
 
2 बुधवारी कोणालाही कर्ज देऊ नये अन्यथा ते पैसे परत मिळण्याची शक्यता कमी असते.