शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

श्रीमंत होण्यासाठी अंघोळ करताना म्हणा हा मंत्र

यश मिळवण्यासाठी व श्रीमंत होण्यासाठी लोकं जप तप करत असतात. पण हे सर्व सोप्यारित्या एका लहान मंत्रानेदेखील शक्य होऊ शकतं. स्नान करताना ह्या मंत्राचा जप करा:

 
स्नान मंत्र

ॐ गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती |
नर्मदे सिंधु कावेरी जले अस्मिन सन्निधिं कुरू ||