testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

चिरतरूण राहण्याचे महिलांना मिळणार वरदान

health
Last Modified सोमवार, 1 जून 2015 (14:16 IST)
आपण कायम तरूण दिसावे अशी मानवाची जन्मापासूनच इच्छा असते. त्यातही महिला वर्ग वय लपविण्यात माहिर समजला जातो. वय वाढू लागले की म्हातारपणाची चिन्हे शरीरावर दिसू लागतात. केस पांढरे होतात, चेहरा, अंगावर सुरकुत्या येऊ लागतात, त्वचा सैल पडते, स्नायू सैल पडतात आणि एकंदरीत शरीराचा डौलच डळमळू लागतो. मात्र या सार्‍या संकटातून महिला वर्गाची सुटका होण्याचा काळ आता फार दूर नाही. चिरतरूण राहण्याचे त्यांना लवकरच मिळू शकणार आहे. संशोधकांनी केलेल्या संशोधनात असे आढळले की एक असे एन्झाईम आहे जे वय वाढल्यानंतर शरीरात होणार्‍या बदलांसाठी कारणीभूत आहे. त्याचे नामकरण 11 बिटा एचएसडी 1 असे केले गेले आहे. 20 ते 40 वयोगटातील महिलांच्या तुलनेत 60 व त्यापुढच्या वयोगटातील महिलांमध्ये या एन्झाईमची पातळी वाढते. हे एन्झाईम सुरकुत्या पडणे, शरीर स्नायू सैल पडणे, त्वचा लोंबणे यासाठी कारणीभूत असते. अर्थात हे एन्झाईम पुरूषांतही असते मात्र वयानुसार ते पुरुषांवर वेगळे परिणाम घडवत नाही.
संशोधकांनी मग हे एन्झाईम ठराविक वयानंतर शरीरात पैदाच होऊ नये यासाठी संशोधन सुरू केले आणि तसे औषधही तयार केले आहे. बाजारात हे औषध येत्या 5 वर्षात दाखल होईल आणि महिलांना चिरतरूण राहण्याचे वरदान देईल असा संशोधकांचा दावा आहे.


यावर अधिक वाचा :

Maruti Suzuki ने दिवाळी अगोदर आपल्या ग्राहकांना दिली भेट, ...

Maruti Suzuki ने दिवाळी अगोदर आपल्या ग्राहकांना दिली भेट, 5000 रुपयांपर्यंत स्वस्त केल्या कारी
देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुजुकीने आपल्या ग्राहकांना दिवाळीच्या अगोदर ...

Whatsapp चे आहे हे लेटेस्ट फीचर्स, नुकतेच झाले लाँच

Whatsapp चे आहे हे लेटेस्ट फीचर्स, नुकतेच झाले लाँच
मेसेजिंग सर्विस Whatsapp ने मागच्या काही महिन्यात बरेच शानदार फीचर्स लाँच केले आहे. ...

ब्रेक्झिट: बोरिस जॉन्सन यांचा ब्रिटिश संसद स्थगितीचा निर्णय ...

ब्रेक्झिट: बोरिस जॉन्सन यांचा ब्रिटिश संसद स्थगितीचा निर्णय बेकायदेशीर - सुप्रीम कोर्ट
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ब्रिटिश संसद स्थगित करण्याचा निर्णय चुकीचा होता, ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘फादर ऑफ इंडिया’ – डोनाल्ड ट्रम्प

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘फादर ऑफ इंडिया’ – डोनाल्ड ट्रम्प
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक महान नेते आहेत. तसेच एक सभ्य आणि चांगले व्यक्ती ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘ग्लोबल गोलकीपर्स’ पुरस्काराने ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘ग्लोबल गोलकीपर्स’ पुरस्काराने सन्मान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बिल अँड मिलिंडा गेट्‌स फाऊंडेशन च्या प्रतिष्ठित अशा ग्लोबल ...

घरगुती पद्धतीने चेहर्‍यावर घ्या वाफ, स्वच्छ आणि चमकदार ...

घरगुती पद्धतीने चेहर्‍यावर घ्या वाफ, स्वच्छ आणि चमकदार त्वचा मिळवा
स्वस्थ आणि सुंदर राहणे कोणाला आवडण नाही परंतू औषध आणि ब्युटी प्रोडक्ट्स वापरल्याने अनेकदा ...

चाळीशीतल्या चालीवरून तुमचं म्हातारपण कसं असेल हे कळणार?

चाळीशीतल्या चालीवरून तुमचं म्हातारपण कसं असेल हे कळणार?
वयाच्या चाळीशीत असताना लोक कसे चालतात त्यावरून त्यांचा मेंदू आणि शरीर किती म्हातारं झालं ...

फेस्टिव्हल सीझनमध्ये उजळ त्वचेसाठी 5 घरगुती उपाय

फेस्टिव्हल सीझनमध्ये उजळ त्वचेसाठी 5 घरगुती उपाय
उजळ त्वचेची चाहत प्रत्येकाला असते आणि सण-वार सुरू झाले की नवीन कपडे परिधान करणे, सजणे, ...

रोज दही खाऊन कंटाळला असाल ताक प्या, खूपच फायदेशीर ठरेल

रोज दही खाऊन कंटाळला असाल ताक प्या, खूपच फायदेशीर ठरेल
दही किंवा ताक जेवण्यात सामील करावं असे आपण ऐकलं असेल. परंतू यांच्या फायद्याची गोष्ट ...

World Health Mental Day: स्वतःच्या आणि प्रिय व्यक्तीच्या ...

World Health Mental Day: स्वतःच्या आणि प्रिय व्यक्तीच्या मानसिक आरोग्याबद्दल तुम्ही किती जागरूक आहात?
अंजू, मला नेहमी येता-जाता भेटत असते. ओठांवर लिपस्टिक, कपाळावर टिकली, हातभर बांगड्या आणि ...