शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

शरीरात आयोडीनची कमी न होण्यासाठी ह्या आहारांचे सेवन करा

लोक नेहमी आयोडीन युक्त आहार आपल्या जेवणात सामील करत नाही. हेच कारण आहे की सरकारने आयोडीन युक्त मीठ बाजारात कमी किमतीत आणले आहे. आयोडीन थायरॉयड ग्रंथीला चांगल्या प्रकारे काम करण्यास मदत करते, ज्यामुळे हार्मोन उत्तम प्रकारे बनलेले असतात. हे हार्मोन मेंदूला चांगल्या प्रकारे काम करणे, वजन नियंत्रणात ठेवणे आणि चयापचयाला मजबूत करण्यास मदत करतो. जर आयरनचे सेवन योग्य मात्रेत केले नाही तर काही लोकांना थायराइड हार्मोन (हाइपोथायरायडिज्म)च्या कमतरतेचा सामना करावा लागतो. मेंदूच्या विकासासाठी आयोडीन फार गरजेचे आहे. जे लोक आयोडीनचे सेवन करत नाही त्यांच्या विचार करण्याच्या क्षमतेत कमतरता आणि मानसिक एकाग्रतेची कमी येते. आयोडीन प्रजननासाठी आणि स्तनपानाच्या वेळेस महत्त्वपूर्ण आहे. म्हणून आम्ही तुम्हाला काही आयोडीन युक्त खाद्य पदार्थांबद्दल सांगणार आहे, जे तुमच्या आहारात सामील करणे फार गरजेचे आहे.   
 
मनुका : रोज तीन मनुका खाल्ल्याने 34 माइक्रोग्रॅम आयोडीन तुमच्या शरीरात जात. रोज 5-6 मनुका खाल्ल्याने तुम्हाला व्हिटॅमिन अ, आयोडीन, फायबर आणि बोरान मिळत. हा एकटा असा स्नेक्स आहे जो गोड आणि स्वादिष्टपण आहे ज्यात आयोडीन असत.

सीवीड : एक चौथाई सीवीडमध्ये 4500 मायक्रोग्रॅम आयोडीन असत. एका दिवसाची आयोडीनची पर्याप्त मात्रा हे तुमच्या शरीरात पोहोचवतो. 

भाजलेले बटाटे : भाजलेलं बटाटे रोज खायला पाहिजे याने तुम्हाला आवश्यक पोषक तत्त्व मिळतील, बटाट्याच्या सालींमध्ये आयोडीन, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन असत. एका बटाट्यात किमान 40% आयोडीन तुम्हाला मिळत.  
क्रॅनबेरी : 4 क्रॅनबेरीमध्ये 400 मायक्रोग्रॅम आयोडीन आणि एंटीऑक्सीडेंट असत. ताजी क्रॅनबेरी खायला पाहिजे कारण यात फार जास्त प्रमाणात आयोडीनची मात्रा असते, एवढंच नव्हे तर ह्या थायरॉयड ग्रंथी आणि प्रजननासाठी उत्तम असतात.  
दही : दह्यात 80 मायक्रोग्राम आयोडीन असत जे तुमच्या दिवसभराची कमी पूर्ण करतो. दह्यात चांगले बॅक्टेरिया आढळतात जे तुमच्या पचन तंत्राला चांगले ठेवण्यास मदत करतात.    
 
बकरीच्या दुधाचे पनीर : बकरीच्या दुधाच्या पनीरात 15 मायक्रोग्रॅम आयोडीन असत आणि एवढंच नव्हे तर यात कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सपण असत. हे पचण्यात हलकं असत आणि ज्या लोकांना पचनं समस्या असते त्यांच्यासाठी हे पनीर औषधाचे काम करते.  
 
दूध : एक कप दुधात 56 मायक्रोग्रॅम आयोडीन असत, तसेच यात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी देखील मिळत जे आमच्या हाडांना मजबूत बनवते.