शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

कंबर दुख‍ीचे 5 मुख्य कारण

बर्‍याच लोकांना बेड किंवा खुर्चीवरून उठताना पाठीत दुखायला येत आणि थोड्या वेळात ते बरे ही होते. पण याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुम्हाला असे काही कारण सांगत आहो ज्यामुळे तुम्ही पाठीच्या दुखण्यामुळे त्रस्त राहत असाल.  
 
1. धूम्रपान- पाठीच्या दुखण्याचे सर्वात मोठे कारण धूम्रपान मानले जाते. धूम्रपानामुळे कमरेचे टिशू डॅमेज होऊ शकतात आणि नंतर ते     कमरेच्या दुखण्याचे कारण बनू शकतात. 
  
2.  औषधांचे सेवन - बर्‍याच वेळेपासून औेषधांच्या सेवन केल्याने हाड कमजोर होतात ज्यामुळे पाठीचे दुखणे तुम्हाला सकाळी त्रास देतात.  
 
3. वाढत वजन - तुमचे वाढत असलेले वजन देखील कमरेच्या दुखण्याचे महत्त्वपूर्ण कारण असू शकत कारण अतिरिक्त वजन मेरूदंडावर दबाव टाकतो.   
 
4. कडक गादीची निवड करा - जर तुम्ही कमरेच्या दुखण्याने त्रस्त असाल आणि यापासून मुक्ती हवी असेल तर नेहमी कडक गादीची निवड करा, याने तुमच्या कमरेला सपोर्ट मिळतो.   
 
5. उशीचा प्रयोग - आरामदायक पोझिशनसाठी उशीचा प्रयोग करा. यामुळे शरीराचा बॅलेस कायम राहतं.