शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

जर तोंडात झाले असतील छाले...

* मुलेठीचा काढा तयार करून, त्याला गार करून गाळून घ्या. दिवसातून 3 ते 4 वेळा याने गुळण्या केल्याने तोंडातील छाले बरे होतात.
 
* छाले बरे करण्यासाठी कोथिंबीर वाटून तिचा रस काढून लावा. 
 
धणे पाण्यात उकळून त्या पाण्याला गाळून गार करा. याने गुळण्या केल्याने छाले बरे होतात.
 
मधाला पाण्यात मिसळून गुळण्या कराव्या.
* वेलचीचे चूर्ण मधात मिसळून लावा आणि लाळ गळू द्या.
 
* जाईच्या झाडाची पाने चावल्याने छाले बरे होतात.
 
* पेरूच्या झाडाची पाने उकळून त्या पाण्याने गुळण्या केल्याने घसा आणि जीभ स्वच्छ होते आणि छाले बरे होतात.
 
* हळद पाण्यात घोळून ठेवावी. या पाण्याला गाळून याने गुळण्या कराव्या.
 
छाले झाले असल्यास जिभेवर ताबा ठेवा. मसालेदार जेवण आणि तेलकट पदार्थ खाणे टाळा. पाले भाज्या आणि व्हिटॉमिन बी आणि सी युक्त पदार्थांचे सेवन करा.