गिलोय : रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यासाठी रामबाण उपाय

giloy benefits
Last Modified गुरूवार, 27 ऑगस्ट 2020 (17:11 IST)
आजच्या काळात बॅक्टेरिया आणि विषाणूमुळे होणाया संक्रमणाविरूद्ध लढण्यासाठी आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती कायम ठेवणे आवश्यक आहे. यासाठी आपण हल्ली अनेक उपाय करत असला तरी सर्वात गुणधर्मांनी भरलेली औषधी म्हजणे गिलोय. याला देखील म्हणतात. याचे सेवन केल्याने प्रतिकारकशक्ती वाढते. याचे फायदे जाणून आपण हैराण व्हाल. तर चला याचे फायदे जाणून घ्या आणि कशा प्रकारे याचे सेवन करावे हे देखील बघा-
पाचक प्रणालीला दुरुस्त करते
बद्धकोष्ठता दूर करते
शरीरास नुकसान करणारे बॅक्टेरिया आणि संक्रमण काढून टाकण्यास प्रभावी
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी कार्य करते
श्वासासंबंधी समस्यांवर फायदेशीर
मानसिक तणावातून आराम
शरीरातील विषारी पदार्थ काढते
स्मरणशक्ती वाढते
डोळ्यातील कमकुवतपणा दूर करण्यास फायदेशीर
पोटातील किड्यांचा नाश करते
लठ्ठपणाची समस्या दूर होते
डेंग्यूमध्ये गिलोयचा रस अत्यंत फायदेशीर
अशक्तपणा दूर होतो.
बर्‍याच दिवसांपासून ताप येत असेल आणि तापाचे प्रमाण कमी होत नसेल तर गिलोयचा काढा पिणे फायदेशीर ठरेल.
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी गिलोयची मुळी आणि बेलाचे पान पाण्यात उकळून दिवसातून दोनदा हा तयार केलेला रस 1-1 चमचा घ्यावा.
डोळ्यांच्या आरोग्यसाठी आवळाचा रस गिलोयच्या रसात प्यावा.
चरबी कमी करण्यासाठी गिलोयचा रसात लिंबाचा रस मिसळून प्यावा.

आपण घरी गिलोयचा रस बनवू शकता
यासाठी गिलोयची एक फांदी घेऊन त्याचे लहान तुकडे करा. आता सोलून घ्या आणि त्यावरील थर काढा. हे तुकडे एका ग्लास पाण्यात मिक्सरमध्ये वाटून घ्या आणि तयार मिश्रण गाळून दिवसातून दोनदा घेऊ शकता. किंवा बाजारात तयार किंवा गिलोय वटी देखील मिळते.


यावर अधिक वाचा :

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात संपन्न
कार्तिकी एकादशीला पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात सापडण्याची चिन्हे
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या हंगामी स्थगितीनंतर ठप्प झालेली २०२०-२१ या ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले
अर्जेंटिनाचा महान फुटबॉलर आणि प्रशिक्षक डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी निधन ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने प्रथमच दोन 4 जी टॉवर्स सुरू केले
उत्तराखंडच्या चमोलीतील भारत-तिबेट सीमेला लागणारी नीती खोर्‍यात रिलायन्स जिओचे दोन 4 जी ...

आई हेच आपले खरे दैवत

आई हेच आपले खरे दैवत
प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका कोणी बजावत तर ती आपली आई असते. खरं तर आई हा शब्द ...

मोसंबीचा रस केसांसाठी फायदेशीर

मोसंबीचा रस केसांसाठी फायदेशीर
प्रत्येक घरात थंड हवामानात हंगामी अन्न घेणं सगळ्यांनाच आवडतं. त्या मधील व्हिटॅमिन सी ...

आंबट द्राक्षे : कोल्ह्याची मजेदार गोष्ट

आंबट द्राक्षे :  कोल्ह्याची मजेदार गोष्ट
एका जंगलात एक कोल्हा राहायचा. तो जंगलात भटकंतीचं करायचा. एके दिवशी तो अन्नाच्या शोधात ...

मिक्स व्हेज ग्रिल सँडविच

मिक्स व्हेज ग्रिल सँडविच
सकाळच्या न्याहारीत काही निरोगी आणि चविष्ट खायचे असले तर आपल्या डोळ्यापुढे चटकन तयार ...

DRDO Recruitment 2020: Junior Research Fellowship साठी थेट ...

DRDO Recruitment 2020: Junior Research Fellowship साठी थेट भरती
डीआरडीओ भरती 2020: DRDO म्हणजे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन मध्ये ज्युनिअर ...

कमी वेळात मेंदूला आराम देण्यासाठी उपाय

कमी वेळात मेंदूला आराम देण्यासाठी उपाय
सध्याच्या धावपळीच्या काळात माणसाचे मेंदू आणि मन कधी अडकेल कळतच नाही. मग ते कुटुंब असो, ...