गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

ऍसिडिटीपासून लगेच सुटकारा मिळवण्यासाठी 7 सोपे उपाय

गूळ : जेवणानंतर थोडासा गूळ खाल्ल्याने ऍसिडिटीपासून लगेचच सुटकारा मिळतो. 
पाणी : पहाटे उठल्यावर दोन ग्लास कोमट पाणी प्यायल्याने ऍसिडिटीचा त्रास कमी होतो. 
लवंग : जेवण झाल्यानंतर लवंग चोखल्याने ऍसिडिटीपासून लगेचच सुटकारा मिळतो.
तुळस : सकाळी उपाशी पोटी तुळशीच्या पानाचे सेवन केल्याने ऍसिडिटीचा त्रास नेहमीसाठी समाप्त होतो.  शोप : जेवल्यानंतर अर्धा चमचा शोप खाल्ल्याने ऍसिडिटीपासून मुक्ती मिळते.  मुळा : मुळ्यात लिंबू व काळ्यामीठाचे सेवन केल्याने ऍसिडिटीचा त्रास कमी होतो.  मनुका : मनुकांना दुधात उकळून घ्या आणि ते थंड झाल्यावर त्याचे सेवन केल्याने ऍसिडिटीचा त्रास बर्‍याच प्रमाणात कमी होतो.