शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. आरोग्य सल्ला
Written By वेबदुनिया|

काविळीसाठी पथ्याचे पदार्थ

पातळ भात, चपाती, भाकरी (कोरडी, तेल, तूप न लावता)
दूध (साय नको) निरनिराळ्या कडधान्यांचे सूप प्रकार
पालक, टोमॅटो, फ्लॉवर, कोबी, मक्याची कणसे यांचे सूप, आमसुलाचे सार.
तांदुळाच्या पिठाची, ज्वारीच्या पिठाची धिरडी, मुगाची खिचडी (मसालारहित) सर्व भाज्या घालून केलेला भात.
फळांचे रस - ऊसाचा रस, लिंबाचे सरबत, कैरीचे पन्हे, आमसुलाचे सरबत, पपई, चिक्कू ही फळे.
उसाचा रस पिण्यापेक्षा ऊस दातांनी तोडून खावा. आवश्यक ती शर्करा मिळण्याबरोबर रुग्ण खाण्यात गुंतला जातो.