शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. आरोग्य सल्ला
Written By वेबदुनिया|

हार्नियाकडे दुर्लक्ष करू नका

ND
हार्नियाची लक्षणे-
पोटाची चरबी किंवा आतडे बाहेरच्या बाजूने येणे.
त्वचेच्या आत सूज येणे.
सुजलेल्या भागात त्रास होणे.
उभे राहता न येणे तसेच लघवी करताना वेदना होणे.

उपचार-
हार्नियाला एकमेव उपचार म्हणजे त्याचे ऑपरेशन होय. दुर्बिण पद्धतीने हार्नियाचे ऑपरेशन केले जाते. कमी कालावधी ऑपरेशन असते. काही तासातच व्यक्ती फिरायला लागतो. हे बिन टाक्याचे ऑपरेशन असते. पोटाचा चरबीचा भाग वर आल्याचे लक्षात आल्यास तत्काळ डॉक्टरांना दाखवून त्याचे निदान करावे. हर्नियाचे निदान झाल्याचे त्यावर लागलीच उपचार करावा. त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये. नाही तर भविष्यात त्रास वाढण्याची शक्यता असते.