सोमवार, 26 सप्टेंबर 2022
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified शनिवार, 13 ऑगस्ट 2022 (18:28 IST)

आईकडे अँटीव्हायरस आहे

मुलगा आई आजकाल प्रेमाचा व्हायरस सगळी कडे
पसरलाय त्याची मला पण लागण झालीय.
आई बाळा काळजी करु नकोस,
 माझ्याकडे चप्पल नावाचा
अँन्टीव्हायरस आहे ते काम नक्कीच करेल.