गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 सप्टेंबर 2015 (14:13 IST)

रावणाकडून शिक्षण

रावण ज्या वेळी मरणासन्न अवस्थेत होता त्या वेळी भगवान श्रीरामाने लक्ष्मणाला सांगितले की या विश्वातून नीती, राजनीती आणि शक्ती चा महान पंडित सोडून चालला आहे, तू त्याच्या कडे जा आणि त्याच्या कडून
जीवनातील शिक्षण घे जे तुला त्याच्या शिवाय दुसरा कोणी देऊ शकणार नाही...
 
श्रीरामाची आज्ञा मानून लक्ष्मण मरणासन्न अवस्थेतील रावणाच्या डोक्या जवळ जाऊन उभा राहिला...
रावण एक शब्द ही बोलला नाही...
 
लक्ष्मण परत भगवान रामा जवळ आले...
तेव्हा भगवान राम म्हणाले कोणा कडून ज्ञान प्राप्त करायचे असेल तर त्याच्या पाया जवळ उभे राहावे डोक्या जवळ नाही
भगवान रामाचे म्हणणे ऐकून लक्ष्मण यावेळी रावणाच्या पायाजवळ जाऊन उभा राहिला
त्यावेळी महापंडित रावणा ने लक्ष्मणाला तीन महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या ज्या आयुष्याची गुरुकिल्ली आहेत
.
.
.
.
.
.
.
.
.
1. Whatsapp पासून दूर राहा...
 
2. Facebook चा उपयोग करू नका...
 
3. गाडी चालवताना मुलींकडे बघू नका... 
नाही तर माझ्या पेक्षा वाईट हाल होतील....