शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

९ महिन्यांचा गँप

बसमध्ये कनडक्टर- बाई मुलांचं वय किती?????

बाई- धाकटा २ वर्ष, मधला २.५ वर्ष, थोरला ३ वर्ष........

बस कनडक्टर- बाई वय भले हि कमी सांगा पण  गँप तरी ९ महिन्यांचा ठेवा......

बाई- मधला जावेचा आहे मुडद्या..