तेनालीराम ची कहाणी मृत्युदंड

kids story
Last Modified शुक्रवार, 26 मार्च 2021 (21:11 IST)
एकदा बिजापूर नावाच्या देशातील सुलतान ला ही भीती वाटत होती की राजा कृष्णदेव राय त्याच्या राज्यावर हल्ला करून त्याला ठार मारतील. कारण त्याने असे ऐकले होते की राजा कृष्णदेव राय खूप पराक्रमी आणि सामर्थ्यवान राजा आहे आणि त्यांनी आपल्या सामर्थ्याच्या बळावर अनेक राज्य जिंकले आहेत.
याचा विचार करत त्याचा मनात युक्ती येते की जर आपण कृष्णदेव राय ला ठार मारले तर देश देखील वाचेल. असा विचार करत तो सुलतान कृष्णदेव रायाच्या हत्येचा कट रचतो आणि थेट तेनालीरामचा एक मित्र असतो कनकराजू त्याच्या कडे जाऊन त्याला आपल्या योजनेत सामील करतो. कनक राजू राजाच्या हत्येची योजनेचा विचार करून आपल्या मित्राच्या म्हणजेच तेनालीरामच्या घरी जातो. आपल्या मित्राला अचानक बऱ्याच वर्षानंतर आपल्या कडे आलेलं बघून तेनालीला आनंद होतो. तो त्याचे स्वागत करतो.
काही दिवस कनकराजू त्याच्या कडे थांबतो आणि एकदा तेनालीराम कामानिमित्त बाहेर गेला असताना कनकराजू महाराजांकडे तेनालीच्या नावाने निरोप पाठवतोकी आपण या क्षणी माझ्या घराकडे आला तर मी आपल्याला एक अद्भुत वस्तू दाखवेन.असा निरोप मिळाल्यावर राजा कृष्णदेव तेनालीच्या घराकडे जायला
निघतात. तेनाली कडेच जायचे आहे म्हणून ते निःशस्त्र जातात आणि आपल्या अंगरक्षकांना देखील बाहेरच थांबण्यासाठी सांगतात. आत गेल्यावर कनकराजू त्यांच्यावर हल्ला करतो. राजा कृष्णदेव राय सावध असतात आणि ते कनकराजूचा
वार थांबवतात ,आपल्या अंगरक्षकांना त्याला बंदिस्त बनवायला सांगतात आणि त्याला मृत्युदंडाची शिक्षा देतात.
राजा कृष्णदेव राय चा नियम होता की राजावर जीवघेणा हल्ला करणाऱ्याला जो आश्रय देतो त्याला देखील मृत्युदंड देणार .म्हणून तेनालीरामला देखील मृत्युदंडाची शिक्षा दिली जाते. तेनाली राजा कडून केलेल्या कृत्याची माफी मागत त्यांना माफ करण्याची विनवणी करतात परंतु राजा त्याला सांगतात -" की मी तुझ्यासाठी देखील माझे नियम मोडणार नाही. सांग तुला कसे मृत्यू दंड पाहिजे. हा निर्णय तूच ठरव. "
राजाचे एवढे म्हणणे होते की तेनाली लगेच म्हणाले की ''महाराज मला म्हतारपणीचा मृत्युदंड पाहिजे. " हे ऐकून सर्व आश्चर्य करतात. राजा कृष्णदेव राय देखील तेनालीच्या चातुर्याला चकित झाले आणि त्यांनी तेनालीची प्रशंसा केली. ते हसले आणि म्हणाले की "तेनाली आज आपण आपल्या चातुर्याने वाचला. "

शिकवण- प्रसंग कितीही कठीण असेल तरी समजूतदारीने काम केल्यावर समस्येतून सुटका मिळू शकते. तेनालीने देखील असेच केले. परिस्थितीला घाबरून न जाता बुद्धी ने आपले प्राण वाचविले.

यावर अधिक वाचा :

आता थेट बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

आता थेट बोगस डॉक्टरचा पर्दाफाश
पुण्याच्या शिरुर तालुक्यातील कारेगाव येथे एका बोगस डॉक्टराचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी ...

खासदार संजय राऊत यांनी ममता दीदींना पाठिंबा दर्शवला

खासदार संजय राऊत यांनी ममता दीदींना पाठिंबा दर्शवला
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल ...

लॉकडाऊनची अंमलबजावणी दोन दिवसांनी होईल

लॉकडाऊनची अंमलबजावणी दोन दिवसांनी होईल
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासठी 12 ते 13 दिवसांचा लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे, ...

लॉकडाऊनचा निर्णय आजच होण्याची शक्यता : अस्लम शेख

लॉकडाऊनचा निर्णय आजच होण्याची शक्यता : अस्लम शेख
राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य ...

PNB महिलांना मोफत प्रशिक्षण देत आहे, दरमहा लाखो कमावू शकता, ...

PNB महिलांना मोफत प्रशिक्षण देत आहे, दरमहा लाखो कमावू शकता, कोण अर्ज करू शकेल?
पंजाब नॅशनल बँक महिला सक्षमीकरणासाठी अनेक सुविधा पुरवते. पुन्हा एकदा पीएनबीच्या मदतीने ...

उन्हाळ्यात घ्या लहानग्यांची काळजी

उन्हाळ्यात घ्या लहानग्यांची काळजी
*उष्णतेुळे अंगावर घामोळे येणे, उष्णतेमुळे अंग जळजळणे, हिट रॅशेस यासारख्या कारणांनी मुले ...

MPPSC recruitment 2021 मध्य प्रदेश लोकसेवा आयोगात मेडिकल ...

MPPSC recruitment 2021 मध्य प्रदेश लोकसेवा आयोगात मेडिकल ऑफिसरच्या 727 पदांवर भरतीसाठी अर्ज करा
मध्‍यप्रदेश लोक सेवा आयोग (एमपीपीएससी) ने मेडिकल ऑफिसर (MO) च्या 727 पदांवर भरतीसाठी ...

घामाचा दुर्गंध दूर करतील हे 5 घरगुती उपाय

घामाचा दुर्गंध दूर करतील हे 5 घरगुती उपाय
सैंधव मीठ रॉक सॉल्‍ट किंवा सैंधव मीठ यात क्लींजिंग गुण असतात ज्याने घामाचा वास नाहीसा ...

श्रीखंड खाण्याचे फायदे

श्रीखंड खाण्याचे फायदे
श्रीखंड दह्याने तयार केलं जातं. यात आढळणारे घटक शरीरासाठी फायदेशीर ठरतात. हे प्रो-बायोटिक ...

कोव्हिड-19 साथीच्या आजारात घरी करा हे 3 योगासन, तंदुरुस्त ...

कोव्हिड-19 साथीच्या आजारात घरी करा हे 3 योगासन, तंदुरुस्त राहा
कोव्हिड-19 कोरोना व्हायरसच्या या काळात घरी राहणे सर्वात सुरक्षित आहे. अनेक लोक वर्क फ्रॉम ...