शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By

बायकोचं यूनिर्व्हसल वाक्य

प्रत्येक नवरेमंडळीच्या कानावर बायकोचा पडणारा शब्द..!
खाली उत्तर वाचल्यास हसू येईल कारण गावंढळ असो वा उच्च शिक्षित सर्व बायकांचे डोके देव एकाच फॅक्टरीत बनवतो.
.
.
.
.
.
उत्तर- मी आहे म्हणूनच टिकले दुसरी कोण असती तर केव्हाच सोडून गेली असती.